गीतामंजूषामंथन -- प्रश्नसंच
नमूना प्रश्नस्पर्धेत विचारलेले प्रश्न खाली पहाता येतील.
नमुना
प्रश्नावली (Text mode)
- 
भीष्म व भीम यांचा एकाच श्लोकांत उल्लेख कोठे आहे?
- 
अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांचा रंग कोणता?
- 
कृष्णाच्या शंखाचे नाव काय?
- 
अर्जुनाच्या शंखाचे नाव काय?
- 
अर्जुनाच्या धनुष्याचे नाव काय?
- 
कृष्णाने रथ दोन्ही सैन्यांमध्ये नेल्यावर अर्जुनाला कोण कोण दिसले?
- 
देह नाशवंत आहे हे गीतेत कोठे आहे?
- 
आत्मा अविनाशी आहे हे गीतेत कोठे आहे?
- 
जुने कपडे टाकून नवे घेणे, याचा उल्लेख गीतेत कोठे आहे?
- 
चातुर्वर्ण्याचा कोणता निकष गीतेत सांगितला?
- 
कर्म, विकर्म, अकर्म, म्हणजे काय?
- 
गुडाकेश या शब्दाचे दोन अर्थ कोणते?
- 
कमलाचे पान पाण्यांत असून कोरडे असते, हे गीतेत कोठे आहे?
- 
विद्वान्, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाल, यात कोणते साम्य गीता पाहते?
- 
ज्ञानयोग व कर्मयोग हे वेगवेगळे मार्ग कोठे कोठे पोचतात?
- 
स्वतःच्या उद्धाराची जबाबदारी आपण कोणावर टाकावी?
- 
सर्व व्यवहारात नेमस्तपणा असावा, हे गीतेत कोठे आहे?
- 
योग्याचे चित्त आणि निर्वात स्थळीचा दीप यांत कोणते साम्य आहे?
- 
स्वतःवरुन जग ओळखावे, हे गीतेत कोठे आहे?
- 
परमात्म्याची दोन अंगे कोणती?
- 
भक्तांच चार प्रकार कोणते?
- 
शुल्क गति व कृष्ण गति म्हणजे काय?
- 
सत् व असत्, दोन्ही परमात्म्याचीच रुपे, हे कोठे आहे?
- 
पुण्य करुन मिळालेला स्वर्ग कायम टिकतो काय?
- 
परमात्म्यास सोडून इतर देवतांना भजणारे कोठे जातात?
- 
अत्यंत भक्तिपूर्ण मनाने देवास काय अर्पण करावे ?
- 
पापी मनुष्यास पश्चाताप करुन सन्मार्ग धरणे शक्य आहे काय?
- 
सर्व प्रकारच्या प्राण्यांत समान "भाव" कुठले? पाच सांगा.
- 
गीतेत महर्षी व्यासांचे नाव कोठे आहे ?
- 
फसविणाऱ्या गोष्टीतही परमात्मा आहे?
- 
ऍटम बॉम्बचा स्फोट पाहिल्यावर ओपेनहीमरला गीतेचा कोणता श्लोक आठवला?
- 
परमेश्वरप्राप्तीचा उत्तम मार्ग कोणता ?
- 
निर्गुण भक्तीपेक्षा सगुण भक्ति सरस का ठरविली?
- 
द्वंद्व समासात विभूति का म्हटले?
- 
क्षेत्र म्हणजे काय ?
- 
क्षेत्रज्ञ म्हणजे काय?
- 
क्षेत्राचे घटक कोणते?
- 
ज्ञान निर्गुण आहे. मग 'अमानित्व' इत्यादि, ज्ञानाचे गुण कसे?
- 
पुरुषाला जाणण्याचे मार्ग कोणते?
- 
मनुष्य ब्रम्हाला प्राप्त झाल्याचे लक्षणे कोणते?
- 
सत्व, सजस्, तमस् यांची लक्षणे कोणती?
- 
खाली विस्तार वर मूळ, असा वृक्ष कोणता?
- 
जीव आणि परमात्मा यांचा संबंध कोणता?
- 
परमात्म्याचे तेज सूर्याच्या तेजापलीकडचे, हे गीतेत कोठे?
- 
क्षर आणि अक्षर म्हणजे काय ?
- 
आसुरी संपत् ची लक्षणे कोणती?
- 
नरकाचे त्रिविध दार कोणते?
- 
काय करावे, काय करु नये, हे ठरविण्यास गीता कोणता उपाय सांगते?
- 
आहाराचे तीन प्रकार कोणते? त्यांची लक्षणे कोणती?
- 
शारीरिक तप कोणते?
- 
वाणीचे तप कोणते?
- 
मानसिक तप कोणते?
- 
सात्विक, राजस, तामस दानाची लक्षणे कोणती?
- 
ॐ तत् सत् मधील सत् चे लक्षणे कोणते?
- 
त्याग व संन्यास यांत फरक कोणता?
- 
राजस त्याग म्हणजे काय?
- 
राजस त्यागाने त्यागाचे फल का मिळत नाही?
- 
कर्म जर टाकता येत नाही, तर मग नैष्कर्म्य कसे साधणार?
- 
सात्विक ज्ञान कोणते?
- 
सात्विक कर्म कोणते?
- 
सात्विक कर्ता कोणता?
- 
सात्विक बुद्धि कोणती?
- 
सात्विक श्रद्धा कोणती?
- 
सात्विक ज्ञान कोणते?
- 
वैश्याचे कर्म कोणते?
- 
परमात्म्याच्या पूजेचा श्रेष्ठ प्रकार कोणता?
- 
परमात्मा मनुष्याच्या देहात कोठे असतो?
- 
सर्व सांगून झाल्यावर, कृष्णाने अर्जुनास सारभूत उपदेश कोणता केला ?
- 
१८७८ मधील "धनुर्धर" या पदाचे महत्व काय?
- 
कर्माची पाच कारणे कोणती?
- 
ह्ऋषीकेश या शब्दाचे दोन अर्थ कोणते?
- 
श्रीकृष्णाचे कोणते रूप पाहून अर्जुन घाबरला?
- 
प्रसाद या शब्दाच्या विरूद्ध अर्थी शब्द सांगा.
- 
विषयांचे ध्यान केल्याने काय काय होते?
- 
कर्मयोगाची गीतेने सांगितलेली परंपरा कोणती?
- 
कासवाचे कोणते वैशिष्ट्य गीतेने सांगितले आहे?
- 
गीतेच्या दृष्टिने कोणती गोष्ट सर्वात पवित्र आहे?
- 
गीतेत ज्ञान मिळविण्याचे कोणते मार्ग सांगितले आहे?
- 
दिव्य चक्षु कोणी कोणास व का दिला?
- 
गीतारहस्य कोणी लिहिले ?
- 
गीतेतील ज्ञान मराठी भाषेत प्रथम कोणी आणले?
- 
कुणाचे सैन्य किती होते?
- 
एक अक्षौहिणी सैन्य म्हणजे किती?
- 
योगः कर्मसु कौशलम् याचा शब्दार्थ काय?
- 
कृष्णाची इतर ५ नावे सांगा.?
- 
हा श्लोक पूर्ण म्हणा - इदं शरीरं कौन्तेय ( या प्रकारे गीतेतील कोणताही श्लोक)
- 
अर्जुनाची इतर ५ नावे सांगा
- 
५ पांडवांची नावे
- 
दुर्योधन बंधुंपैकी इतर ४ नावे
- 
उवाच या शब्दाचा काळ व लकार कोणता?
- 
स्थितप्रज्ञस्य का भाषा या मधील का या शब्दाचे लिंग सांगा.
स्थितप्रज्ञस्य
का
भाषा
या
मधील
का
या
शब्दाचे
वचन
सांगा.
- 
पार्थ हा शब्द कसा तयार झाला?
- 
कुन्तीः - कौन्तेयः प्रकारच्या प्रत्ययांना काय म्हणतात?
- 
गीतेत रामाचा उल्लेख आहे का असल्यास कुठे?
- 
भगवंतांनी सांगितलेल्यांपैकी ५ विभूति सांगा.
- 
३ ते ५ श्लोक सलग म्हणा.
- 
सुरुवातीस जो शंखनाद झाला त्यातील नरकुलाच्या शंखाचे नाव काय ?
- 
आसुरूसंपत्ति म्हणजे काय?
- 
स्थितप्रज्ञतेची ३ लक्षणे सांगा.
- 
…...... या श्लोकाचा अर्थ सारांशाने सांगा.( असे वेगवेगळे श्लोक)
- 
गीतेत एकूण अध्याय किती ?
- 
पैकी ४ अध्यायांची नावे सांगा.
- 
गीतेतील खालील शब्दांचे अर्थ सांगा.
- 
( सोपे व कठीण)
- 
- 
येषामर्थे या शब्दाचा संधिविच्छेद काय?
इमेवस्थिता
या
शब्दाचा
संधिविच्छेद
काय?
- 
कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असे का म्हटले आहे?
- 
नभस्पृशं दीप्तं हे कोणाचे बोधवाक्य आहे?
- 
गीता कृष्णाने सांगितलेली गीता प्रथम कोणी कोणी ऐकली?
१.खालील
शब्दांचा अर्थ सांगा (४)
  *
   विमत्सर
  *
 गन्तव्यं
  *
 विमोक्षसे
*
    क्षपितकल्मषः
  *
  पर्युपासते
  *
 जुह्यति
*
    बोध्दव्यं
   *
  परित्राणाय
  *
   बध्यते
     
 *  
विन्दति
 *
वृजिनम्
 *
वितता
     
   *
निबध्नन्ति
*
 यास्यसि
 *
कुरुसत्तम
    
*
तस्मात्त्वम्
 *
सम्भवामि
 *
तदात्मानं
     
  *
बुधाः
  *
  अजोपि
*
 भजाम्यहम्
३..
 खालील
शब्दांचा संधि सोडवा (४)
     
*
ब्रह्माग्नावपरे
  *
योगमातिष्ठोत्तिष्ठ
 *
कुतोन्यः
     
*
कर्माखिलं
 *
पुनर्मोहमेवं
  *
कर्मण्यकर्म
४४.खालील
शब्दांचे वचन सांगा.(४)
     
 *
सन्तरिष्यसि
  *
उपदेक्ष्यन्ति
 *
 संकल्पवर्जिताः
४५.खालील
शब्दांची विभक्ति काय.(४)
     
   *
  मुखे
 *
 गतसङ्गस्य
 *
 कालेन
४६.
खालील
शब्दांचा पुरुष सांगा.(४)
     
 * 
प्राह
  *
 वेत्थ
 *
 मोक्ष्यसे
४७.
खालील
श्लोक पूर्ण करा.(७)
 बीजं
मां सर्वभूतानां..........
४८.
 सलग३
श्लोक म्हणा.(७)
 एतद्योनीनि
भूतानि ….......
४९.
खालील
श्लोक पूर्ण करा.(७)
यो
यो यां यां....
खालील
शब्दांचा संधि सोडवा.(७)
    *
 नाभिजानाति
  *
 माययापह्ऋतज्ञानाः
 *
 तपश्चास्मि
५४.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.
(७)
     
 *  
रसोहमप्सु
 *
 सूत्रे
मणिगणा इव  *
 सर्ववेदेष
५५.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(७)
     
 * 
प्रपद्यन्ते
 *
 विभावसौ
  *
 नाभिजानाति
५६.
खालील
शब्दांचे वचन सांगा.(७)
*
  भरतर्षभ
  *
 सर्गो
  *
 शशिसूर्ययोः
५७.
खालील
शब्दांची विभक्ति काय?(७)
     
 * 
तेजस्विनाम्
 *
 खे
 *
 प्रकृतिरष्टधा
५८.
खालील
शब्दांचा लकार सांगा.(७)
*
  तच्छ्रुणु
  *
 विद्धि
  *
  धार्यते
५९.
खालील
श्लोक पूर्ण करा.(१२)
 क्लेशोऽधिकतरस्तेषाम्............
६०.
 सलग
३ श्लोक म्हणा.
(१२)
 यो
न हृष्यति.............
६३.
खालील
श्लोक पूर्ण करा.(१२)
 अथ
चित्तं समाधातुं.....
६४.
 अभ्यासयोग
 जमत नसेल तर  काय केल्याने
भगवंत प्राप्त होईल?
६५.
खालील
शब्दांचा संधि सोडवा.(१२)
     
 * 
भक्तास्त्वाम्
 *
 यस्मान्नोव्दिजते
*
देहमाश्रितः
६६.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(१२)
    *
  सिध्दिमवाप्स्यसि
 *
 गतिर्दुःखम
 *
 निवेशय
६७.
 खालील
शब्दांचा काळ सांगा.(१२)
     
* 
अवाप्स्यसि
*
 काङ्क्षति
 *
 निवेशय
६८.
खालील
शब्दांचे वचन सांगा.(१२)
     
 * 
मानापमानयोः
 *
 कर्माणि
  *
 क्षमी
६९.
खालील
शब्दांची विभक्ति काय.(१२)
     
 * 
मयि
 *
 धनञ्जय
  *
 संसारसागरात्
७०.
खालील
शब्दांचे लिंग सांगा.(४)
    *
 भक्ताः
  *
 कर्माणि
 *
 प्रिया
७१.
 खालील
श्लोक पूर्ण करा.
(१५)
 श्रोत्रं
चक्षुः …......(स्पर्शनं
च)
७२.
सलग
३ श्लोक पूर्ण करा.(१५)
द्वाविमौ
पुरुषौ ….........
७३.
महाभारत
 युद्धात कौरव आणि पांडवांकडे
 किती किती सैन्य होते?
७४.
कुन्तीपासून
शब्द कौन्तेयः या प्रकारची
३ नावे सांगा.
७५.खालील
श्लोक पूर्ण करा(१५)
   न
रुपमस्येह........
७६.
स्थितप्रज्ञस्य
का भाषा या मधील का शब्दाचे
लिंग सांगा.
७७.
खालील
शब्दांचा संधि सोडवा.(१५)
     
 *  
गामाविष्य
 *
  घ्राणामेव
  *
 देहमाश्रितः
७८.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(१५)
   *
 भासयते
 *
 वेदवित्
  *
 पावकः
७९.खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(१५)
     
  * 
चतुर्विधम्
  *
 पुष्पाणि
  *
 बिभर्ति
८०.
खालील
शब्दांचे वचन सांगा.(१५)
     
   *
 निवर्तन्ते
  *
 द्वाविमौ
 *
 छन्दांसि
८१.
खालील
शब्दांची विभक्ति काय?(१५)
     
   *
 मनुष्यलोके
  *
 यस्मिन्
 *
  दृढेन
८२.
खालील
शब्दांचा काळ सांगा.(१५)
     
   *
  निवर्तन्ते
  *
  कुरु
  *
 उच्यते
नमुना प्रश्नावली (jpg mode)

गटांची नावे --
खालील
श्लोक पूर्ण करा ४
वीतरागभयक्रोधा
  …..
चातुर्वर्ण्यं
मया ….
सलग
३ श्लोक म्हणा ४
न
हि ज्ञानेन सदृशं ……
एका
वाक्यात उत्तर द्या--
कुरूक्षेत्राला
धर्मक्षेत्र असे
कां म्हटले ?
नभस्पृशं
दीप्तं हे कोणाचे
बोधवाक्य आहे ?
गीतेतील
३
अध्यायांची  नांवे
सांगा
गीतामंजूषामंथन
 - १
१.खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(४)
- 
*विमत्सर *गन्तव्यं *विमोक्षसे * क्षपितकल्मषः * पर्युपासते*
- 
**
२.
खालील
शब्दांचा
अर्थ सांगा.(४)*
- 
- 
- 
जुह्यति
३.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(४)
- 
बोध्दव्यं
- 
परित्राणाय
- 
बध्यते
४.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(४)
- 
विन्दति
- 
वृजिनम्
- 
वितता
५.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(४)
- 
निबध्नन्ति
- 
यास्यसि
- 
कुरुसत्तम
६.खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(४)
- 
तस्मात्त्वम्
- 
सम्भवामि
- 
तदात्मानं
७.
अर्जुनाच्या
घोड्यांचा रंग कोणता?
८.
कृष्णाच्या
शंखाचे नाव काय?
९.
अर्जुनाच्या
धनुष्याचे नाव काय?
८.
ह्ऋषीकेश
या शब्दाचे दोन अर्थ कोणते?
९.
गीतेच्या
दृष्टीने कोणती गोष्ट सर्वात
पवित्र आहे?
१०.
गीतेत
एकूण अध्याय किती?
११.
कुणाचे
सैन्य किती होते?
१२.
एक
अक्षौहिणी सैन्य म्हणजे किती?
१३.
स्थितप्रज्ञतेची
३ लक्षणे सांगा.
१४.
भीष्म
व भीम यांचा एकाच श्लोकांत
उल्लेख कोठे आहे?
१५.
कृष्णाने
रथ दोन्ही सैन्यांमध्ये 
नेल्यावर अर्जुनाला कोण कोण
दिसले?
१६.
कृष्णाची
इतर ५ नावे सांगा ?
१७.
अर्जुनाची
इतर पाच नावे सांगा?
१८.
पाच
पाण्डवांची नावे?
१९.
दुर्योधन
बंधुंपैकी इतर तीन नावे?
२०.
सुरवातीस
जो शंखनाद झाला त्यातील
नकुलाच्या शंखाचे नाव काय ?
२१.
गीतारहस्य
कोणी लिहिले?
२२.
भीमाचे
दुसरे एखादे नाव सांगा.
२३.
गीतेत
धृष्टद्युम्न नाव कुणाचे
आहे?
२४.
उत्तरायण
म्हणजे काय ?
२५.
क्षेत्र
व क्षेत्रज्ञ म्हणजे काय?
२६.
पहिल्या
 अध्यायाला अर्जुनविषादयोग
हे नाव का पडले?
२७.
क्षेत्राचे
घटक कोणते?
२८.
क्षर
आणि अक्षर म्हणजे काय?
२९.
नरकाचे
दार असे म्हटलेल्या तीन गोष्टी
कोणत्या?
३०.
 शारीरिक
तप कोणते?
३१.वाणीचे
तप कोणते?
३२.
मानसिक
तप कोणते?
३३.
राजस
त्याग म्हणजे काय?
३४.
 सात्विक
ज्ञान कोणते?
३५.
खालील
श्वोक पूर्ण करा.(४)
 वीतरागभयक्रोधा.........
३६.
सलग
३ श्लोक म्हणा.(४)
 न
हि ज्ञानेन सदृशं......
३७.कुरुक्षेत्राला
धर्मक्षेत्र असे का म्हटले?
३८.
नभस्पृशं
दीप्तं हे कोणाचे बोधवाक्य
आहे?
३९.
खालील
श्लोक पूर्ण करा.(४)
  चातुर्वर्ण्यं
मया ….......
४०.गीतेतील
३ अध्यायांची नावे सांगा.
४१.
 खालील
शब्दांचा संधि सोडवा.(४)
- 
ब्रह्माग्नावपरे
- 
योगमातिष्ठोत्तिष्ठ
- 
कुतोन्यः
४२.खालील
शब्दांचा संधि सोडवा.(४)
- 
कर्माखिलं
- 
पुनर्मोहमेवं
- 
कर्मण्यकर्म
४३.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(४)
- 
बुधाः
- 
अजोपि
- 
भजाम्यहम्
४४.खालील
शब्दांचे वचन सांगा.(४)
- 
सन्तरिष्यसि
- 
उपदेक्ष्यन्ति
- 
संकल्पवर्जिताः
४५.खालील
शब्दांची विभक्ति काय.(४)
- 
मुखे
- 
गतसङ्गस्य
- 
कालेन
४६.
खालील
शब्दांचा पुरुष सांगा.(४)
- 
प्राह
- 
वेत्थ
- 
मोक्ष्यसे
४७.
खालील
श्लोक पूर्ण करा.(७)
 बीजं
मां सर्वभूतानां..........
४८.
 सलग३
श्लोक म्हणा.(७)
 एतद्योनीनि
भूतानि ….......
४९.
खालील
श्लोक पूर्ण करा.(७)
यो
यो यां यां....
५०.
सुरवातीस
जो शंखनाद झाला त्यातील
अर्जुनाच्या शंखाचे नाव काय?
५१.
 कृष्णाची
इतर ५ नावे सांगा.
५२.योगः
कर्मसु कौशलम् याचा शब्दार्थ
काय?
५३.
खालील
शब्दांचा संधि सोडवा.(७)
- 
नाभिजानाति
- 
माययापह्ऋतज्ञानाः
- 
तपश्चास्मि
५४.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.
(७)
- 
रसोहमप्सु
- 
सूत्रे मणिगणा इव
- 
सर्ववेदेष
५५.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(७)
- 
प्रपद्यन्ते
- 
विभावसौ
- 
नाभिजानाति
५६.
खालील
शब्दांचे वचन सांगा.(७)
- 
भरतर्षभ
- 
सर्गो
- 
शशिसूर्ययोः
५७.
खालील
शब्दांची विभक्ति काय?(७)
- 
तेजस्विनाम्
- 
खे
- 
प्रकृतिरष्टधा
५८.
खालील
शब्दांचा लकार सांगा.(७)
- 
तच्छ्रुणु
- 
विद्धि
- 
धार्यते
५९.
खालील
श्लोक पूर्ण करा.(१२)
 क्लेशोऽधिकतरस्तेषाम्............
६०.
 सलग
३ श्लोक म्हणा.
(१२)
 यो
न ह्ऋष्यति.............
६१.
महाभारत
युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला
सांगण्याचे काम  कुणावर आले?
६२.
 प्रिय
भक्ताच्या लक्षणांपैकी २
लक्षणे सांगा.
६३.
खालील
श्लोक पूर्ण करा.(१२)
 अथ
चित्तं समाधातुं.....
६४.
 अभ्यासयोग
 जमत नसेल तर  काय केल्याने
भगवंत प्राप्त होईल?
६५.
खालील
शब्दांचा संधि सोडवा.(१२)
- 
भक्तास्त्वाम्
- 
यस्मान्नोव्दिजते
- 
देहमाश्रितः
६६.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(१२)
- 
सिध्दिमवाप्स्यसि
- 
गतिर्दुःखम
- 
निवेशय
६७.
 खालील
शब्दांचा काळ सांगा.(१२)
- 
अवाप्स्यसि
- 
काङ्क्षति
- 
निवेशय
६८.
खालील
शब्दांचे वचन सांगा.(१२)
- 
मानापमानयोः
- 
कर्माणि
- 
क्षमी
६९.
खालील
शब्दांची विभक्ति काय.(१२)
- 
मयि
- 
धनञ्जय
- 
संसारसागरात्
७०.
खालील
शब्दांचे लिंग सांगा.(४)
- 
भक्ताः
- 
कर्माणि
- 
प्रिया
७१.
 खालील
श्लोक पूर्ण करा.
(१५)
 श्रोत्रं
चक्षुः …......(स्पर्शनं
च)
७२.
सलग
३ श्लोक पूर्ण करा.(१५)
द्वाविमौ
पुरुषौ ….........
७३.
महाभारत
 युद्धात कौरव आणि पांडवांकडे
 किती किती सैन्य होते?
७४.
कुन्तीपासून
शब्द कौन्तेयः या प्रकारची
३ नावे सांगा.
७५.खालील
श्लोक पूर्ण करा(१५)
   न
रुपमस्येह........
७६.
स्थितप्रज्ञस्य
का भाषा या मधील का शब्दाचे
लिंग सांगा.
७७.
खालील
शब्दांचा संधि सोडवा.(१५)
- 
गामाविष्य
- 
घ्राणामेव
- 
देहमाश्रितः
७८.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(१५)
- 
भासयते
- 
वेदवित्
- 
पावकः
७९.खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(१५)
- 
चतुर्विधम्
- 
पुष्पाणि
- 
बिभर्ति
८०.
खालील
शब्दांचे वचन सांगा.(१५)
- 
निवर्तन्ते
- 
द्वाविमौ
- 
छन्दांसि
८१.
खालील
शब्दांची विभक्ति काय?(१५)
- 
मनुष्यलोके
- 
यस्मिन्
- 
दृढेन
८२.
खालील
शब्दांचा काळ सांगा.(१५)
- 
निवर्तन्ते
- 
कुरु
- 
उच्यते
गीतामंजूषामंथन
 २
- 
खालील शब्दांचे लिंग/समास.(१२)
- 
आत्मवान्
- 
दृढनिश्चयः …. ….स
- 
अद्वेष्टा
- 
सङ्गविवर्जितः ...स
- 
परित्यागी
२.खालील
शब्दांचे लिंग/समास.(७)
- 
अचलाम्
- 
मूढाः
- 
चतुर्विधा
- 
प्रकृत्या
- 
जिज्ञायु - स
३.
खालील
शब्दांचा समास सांगा.(सर्वांसाठी)
- 
विश्वतोमुखम्
- 
कल्पक्षयः
- 
षण्मासा
- 
सिंहनादम्
- 
कर्मफल
४.
खालील
शब्दांचे लिंग/समास.(८)
- 
रात्रिं युगसहत्र्सान्ताम्
- 
तध्दाम
- 
शुल्ककृष्णे - समास
- 
गती
- 
कालम्
५.
खालील
शब्दांचे लिंग/समास.(१)
- 
पौत्राः
- 
मधुसूदन - स
- 
सुखानि
- 
मही
- 
एते
- 
त्रैलोक्य स
६.
खालील
शब्दांचे लिंग काय.(९)
- 
भोक्ता
- 
तोयम्
- 
भक्त्या
- 
सर्वम्
- 
प्रकृति
७.
भगवंतांना
भजणारे ४ प्रकारचे भक्त
कोणते?(८)
८.पांडवाच्या
बाजूने असलेल्या ५ वीरांची
नावे सांगा.(८)
९.
उध्दरेदात्मानात्मानं
या उक्तिचा अर्थ काय आहे?(९)
१०.ज्ञानरुपी
अग्नी काय भस्मसात् करतो?(९)
११.
खालील
शब्दांची विभक्ति सांगा(१)
- 
शस्त्रसम्पाते
- 
विपरितानि
- 
श्वशुरान्
- 
रणसमुद्यमे
- 
रथोत्तमम्
१२.
खालील
शब्दांची विभक्ति सांगा.(७)
- 
श्रध्दय़ा
- 
वर्तमानानि
- 
मामेभ्यः
- 
गुणमयैः
- 
भरतवर्षभ
१३.
खालील
शब्दांची विभक्ति सांगा.(८)
- 
यस्यान्तस्थानि
- 
वेदेषु दानेषु
- 
मनसा
- 
सर्वस्य
- 
अन्तकाले
१४.
खालील
शब्दांची विभक्ति सांगा (९)
- 
ज्ञानयज्ञेन
- 
तेषु कर्मसु
- 
क्षीणे पुण्ये
- 
कर्मबंधनैः
- 
देवभोगान्
१५.
खालील
शब्दांची विभक्ति सांगा.(१२)
- 
योगेन
- 
धनञ्जय
- 
संसारसागरात्
- 
कर्माणि
- 
मयि
१६.
खालील
शब्दांचा पुरुष/काळ
(१२)
- 
अवाप्स्यसि - काळ
- 
भक्ताः
- 
द्विजते
- 
शक्नोषि
- 
निवेशय
१७.
खालील
शब्दांचा काळ ओळखा.(८)
- 
प्रोक्तम्
- 
उपैति
- 
प्रवक्ष्ये
- 
विद्यते
- 
भूत्वा
१८.
खालील
शब्दांचा काळ ओळखा(७)
- 
वेद
- 
मोदिष्ये
- 
ज्ञास्यसि
- 
अभजत्
- 
विदुः
१९.
वासांसि
जीर्णानि ही उपमा कोणाला दिली
आहे?(१२)
२०.
श्रीकृष्णाचे
कोणते रुप पाहून अर्जून
घाबरला?(१२)
२१.
अविनाशी
कर्मयोग भगवंताने पूर्वकाळी
कोणाला सांगितला होता?(७)
२२.
विभूतियोगात
सांगितल्यापैकी ३ विभूति
सांगा.(७)
२३.
गीता
जयंती कधी साजरी करतात.(१)
२४.
नभस्पृशं
दीप्तं प्रमाणेच भांडारकर
संस्थेचे बोधवाक्य काय आहे.(१)
२५.
 खालील
शब्दांची संधि सोडवा.(१)
- 
श्वेतैर्हयैर्युक्ते
- 
पापादस्मान्निवर्तितुम्
- 
प्रपश्यद्भिर्जनार्दन
२६.
खालील
शब्दांची संधि सोडवा.(१)
- 
धृष्टकेतुश्चेकितानः
- 
शब्दस्तुमुलोऽभवत्
- 
भीष्ममेवाभिरक्षन्तु
२७.
खालील
शब्दांची संधि सोडवा.(७)
- 
एकभक्तिर्विशिष्यते
- 
श्रध्दयार्चितुमिच्छति
- 
युक्तस्तस्याराधनमीहते
२८.
खालील
शब्दांची संधि सोडवा.(७)
- 
प्रपद्यन्तेऽन्यदेवताः
- 
ममाव्ययमनुत्तमम्
- 
वक्ष्याम्यशेषतः
२९.
खालील
शब्दांची संधि सोडवा.(८)
- 
तत्सर्वमिंद
- 
इत्युक्तस्तमाहुः
- 
परस्तस्मात्तु
३०.
खालील
शब्दांची संधि सोडवा.(८)
- 
पुरुषश्चाधिदैवतम्
- 
अग्निर्ज्योतिरहः
- 
स्थानमुपैति
३१.
खालील
शब्दांची संधि सोडवा.(९)
- 
मत्स्थानित्युपारय
- 
प्रवक्ष्याम्यनसूयवे
- 
अहमग्निरहं
३२.
खालील
शब्दांची संधि सोडवा.(९)
- 
स्वधाहमहमौषधम्
- 
पवित्रमिदमुत्तमम्
- 
युक्त्वैवमात्मानं
३३.
खालील
शब्दांची संधि सोडवा.(१२)
- 
चाप्यक्षरमव्यक्तं
- 
नचिरात्पार्थ
- 
मदर्थमपि
३४.खालील
शब्दांची संधि सोडवा.
(१२)
- 
मामिच्छाप्तुम्
- 
धर्म्यामृतमिदं
- 
भक्तोस्तेऽतीव
३५.
खालील
शब्दांचे वचन सांगा.(१२)
- 
मानापमानयोः
- 
यथोक्तम्
- 
सर्वभूतानाम्
- 
शोचति
- 
प्रियाः
३६.
खालील
शब्दांचे वचन सांगा.(८)
- 
भ्रुवोर्मध्ये
- 
वीतरागाः
- 
द्वाराणि
- 
संज्ञके
- 
परमां गतिम्
३७.
खालील
शब्दांचे वचन सांगा.(७)
- 
ह्रतज्ञानौ
- 
गुणमयी
- 
नाभिजानाति
- 
अयं
- 
तरन्ति
३८.
खालील
शब्दांचे वचन सांगा.(१)
- 
युद्धविशारदाः
- 
एतान्
- 
मणिपुष्पकौः
- 
घ्नतोऽपि
- 
हयैः
३९.खालील
शब्दांचे वचन सांगा.(९)
- 
दृढव्रताः
- 
स्वधाहम्
- 
भजते
- 
यत्करोषि
- 
सोमपाः
४०.
खालील
शब्दांचा काळ ओळखा.(९)
- 
मामुपासते
- 
प्रवक्ष्यामि
- 
जुहोसि- पुरुष ओळखा
- 
प्रार्थयन्ते- पुरुष ओळखा.
- 
उपधारय
४१.
खालील
शब्दांचा काळ ओळखा.(१)
- 
ब्रवीमि
- 
दध्मुः
- 
व्यदारयत्
- 
करिष्ये
- 
भवेत्
४२.
खालील
शब्दांचा
अर्थ सांगा.(१२)
- 
पर्युपासते
- 
शुचिर्दक्ष
- 
विशिष्य़ते
- 
ह्रष्यति
- 
अमर्ष
४३.
 खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(१)
- 
शस्त्रसम्पाते
- 
सोमदत्ति
- 
परिदह्यते
- 
हन्युः
- 
शस्त्रपाणया
४४.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(८)
- 
ज्ञेयोऽसि
- 
अणोरणीयान्
- 
मामुपेत्य
- 
संग्रहेण
- 
अहरागमे
४५.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(७)
- 
धार्यते
- 
तान्विध्दि
- 
जन्मनामन्ते
- 
विदधामि
- 
ईहते
४६.
खालील
शब्दांचे अर्थ सांगा(९)
- 
गतिर्भता
- 
सर्वत्रगः
- 
सूयते
- 
अश्रद्दधानाः
- 
निगृह्णामि
४७.
पुढील
श्लोक पूर्ण करा.
(१)
 अहो
 बत महत्पापं..........
४८.
पुढील
श्लोक पूर्ण करा.(१)
 सङ्करो
 नरकायैव.........
४९.
पुढील
श्लोक पूर्ण करा.(७)
 दैवी
हयेषा गुणमयी.........
५०.
पुढील
३ श्लोक पूर्ण करा.(७)
   मनुष्याणां
सहस्त्रेषु.............
५१.
पुढील
श्लोक पूर्ण करा.(७)
य़ेषां
त्वन्तगतं.........
५२.
पुढील
श्लोक पूर्ण करा.(८)
धूमो
रात्रिस्तथा ….........
५३.
 पुढील
श्लोक  पू्र्ण करा.(८)
सर्वद्वाराणि
संयम्य...
५४.
पुढील
श्लोक पूर्ण करा.(९)
यान्ति
देवव्रता..........
५५.
पुढील
श्लोक पूर्ण करा.(९)
 न
च मत्स्थानि.........
५६.पुढील
श्लोक पूर्ण करा.(१२)
  सन्तुष्टः
सततं........
५७.
पुढील
श्लोक  पूर्ण करा.(१२)
अथ
चित्तं समाधातुं
५८.
संस्कृतमध्ये
उत्तर सांगा.
प्रथमाध्याये
अर्जुनः गाण्डीवस्य वर्णनं
कीदृशं अकरोत्।
५९.
संस्कृतमध्ये
उत्तर सांगा.
गीतोपदेशात्
अर्जुनस्य मोहः नष्टः जातः
वा।
६०.संस्कृतमध्ये
उत्तर सांगा.
कौरवानाम्
सेनाधिपतिः कः अस्ति?
६१.
संस्कृतमध्ये
उत्तर सांगा.
(१२)
कीदृशाः
भक्ताः अतीव प्रियाः इति
भगवान् उक्तवान्
६२.
संस्कृतमध्ये
उत्तर सांगा.
किमस्ति
नामं अष्टमाध्यास्य 
६३.
पुढील
तीन श्लोक पूर्ण करा.(८)
 मामुपेत्य
 पुनर्जन्म …......
६४.
पुढील
३ श्लोक पूर्ण करा.
(१२)
 सन्नियम्य़ेन्द्रियग्रामं........
६५.
पुढील
३ श्लोक पूर्ण करा.(१)
पाञ्चजन्यं
ह्ऋषीकेशो …......
६६.
 पुढील
३ श्लोक पूर्ण करा.(९)
यत्करोषि
यदश्नासि......
गीतामंजूषामंथन
 ३
१.
पुढील
श्लोक पूर्ण करा.(१५)
इति
गुह्यतमं.........
२.
पुढील
श्लोक पू्र्ण करा.(१५)
श्रोत्रं
चक्षुः …........
३.
खालील
श्लोक पूर्ण करा.(१५)
न
रूपमस्येह.........
४.
पुढील
श्लोक पूर्ण करा.(
१६)
त्रिविध
नरकस्येदं …....
५.
पुढील
श्लोक  पूर्ण करा.(
१६)
काममाश्रित्य........
६.
पुढील
श्लोक पूर्ण करा.(
१६)
अभयं
….......
७.
पुढील
श्लोक पूर्ण करा.(५)
भोक्तारं
यज्ञतपसा........
८.
पुढील
श्लोक पूर्ण करा.
(५)
कामक्रोधवियुक्तानां
…...
९.
पुढील
श्लोक पूर्ण करा.(५)
नादत्ते
कस्यचित्पापं.............
१०.
पुढील
श्लोक पूर्ण करा.(१)
अनन्तविजयं
राजा ….....
११.
पुढील
३ श्लोक पूर्ण करा.(१)
पाञ्चजन्यं
ह्ऋषीकेशो......
१२.
पुढील
श्लोक पूर्ण करा.
(१)
अहो
बत महत्पापं.......
१३.
पुढील
श्लोक पूर्ण करा.(१५)
अध
श्र्चोर्ध्वं …........
१४.
पुढील
श्लोक पूर्ण करा.(१५)
अहं
 वैश्वानरो ….......
१५.
पुढील
श्लोक पूर्ण करा.
(१५)
 ममैवांशो
जीवलोके.........
१६.
एका
वाक्यात उत्तरे सांगा.
(१५)
तीन
लोक कोणते आहेत?
१७.
पाच
दैवी गुण सांगा.(१६)
१८.
पाच
आसुरी गुण सांगा.(१६)
१९.
 जो
सगळी कर्म परमेश्वराला अर्पण
करतो त्याला कशाची उपमा दिली
आहे?(५)
२०.
आपल्या
शरीरातील नवद्वारे कोणती?(५)
२१.
कृष्णाच्या
धनुष्याचे नाव काय?(१)
२२.
पांडवांपैकी
कोणाला कौन्तेय म्हणत असत(१)
२३. कुन्तीपुत्र जसा कौन्तेय तसा माद्रीपुत्र कोण(१५)
२३. कुन्तीपुत्र जसा कौन्तेय तसा माद्रीपुत्र कोण(१५)
२४.
असंग
शस्त्रेण कशाचे छेदन करायचे?(१५)
२५.
अश्वत्थ
वृक्षाची पान म्हणजे काय?(१५)
२६.
खालील
शब्दांचे अर्थ सांगा.(१५)
- 
पावकः
- 
रसना
- 
श्रोत्रं
२७.
खालील
शब्दांचा
अर्थ सांगा.(१६)
- 
लब्धमिमं
- 
सिध्दिमवाप्नोति
- 
मा शुचः
२८.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(५)
- 
विजितात्मा
- 
पण्डितः समदर्शिनः
- 
यः पश्यति स पश्यति
२९.
खालील
शब्दांचा अर्थ सांगा.(१)
- 
शस्त्रसम्पाते
- 
सौमदत्तिः
- 
परिदह्यते
३०.
खालील
शब्दांचे अर्थ सांगा.(१५)
- 
शशाङ्क
- 
आदित्य
- 
अनघ
३१.
खालील
शब्दांची विभक्ति सांगा.(१६)
- 
आसुरम्
- 
कार्याकार्यव्यवस्थितौ
- 
संसारेषु
- 
क्षयाय
- 
यज्ञैः
३२.
खालील
शब्दांची विभक्ति सांगा.(५)
- 
उभौ
- 
अम्भसा
- 
योगयुक्तो
- 
ब्रह्मणि
- 
अन्तकाले
३३.
 खालील
शब्दांची विभक्ति सांगा.(१)
- 
शस्त्रसम्पाते
- 
विपरितानि
- 
श्वशुरान्
- 
रणसमुद्यमे
- 
रथोत्तमम्
३४.
खालील
शब्दांची विभक्ति सांगा.(१५)
- 
शाखाः
- 
जीवलोके
- 
माम्
- 
शस्त्रेण
- 
पार्थ
३५.
खालील
शब्दांची विभक्ति सांगा.(१५)
- 
यस्य
- 
सूर्यः
- 
प्राणिनां
- 
भारत
- 
पुरुषौ
३६.
संस्कृतमध्ये
उत्तर सांगा.(१५)
  पाठशालायाम्
गच्छसि वा …......आम्
,
गच्छामि...
३७.
के
माम् प्रद्विषन्तः ?(१६)
३८.
मनुष्यः
सदा एव कर्मं करोति -
यथा
पश्यति किम् अन्यं कर्म करोति
३९.
प्रथमाध्याये
अर्जुनः गाण्डीवस्य वर्णनं
कीदृशं अकरोत् (१)
४०.
किम्
तव नाम  (१५)
४१. सलग ३ श्लोक म्हणा.(१६) दैवी सम्पद्विमोक्षाय.........
४१. सलग ३ श्लोक म्हणा.(१६) दैवी सम्पद्विमोक्षाय.........
४२.
सलग
३ श्लोक म्हणा.(५)
विद्याविनयसम्पन्ने.........
४३.
सलग
३ श्लोक म्हणा.(१)
पाञ्चजन्यं
ह्ऋषीकेशो …........
४४.
पुढील
३ श्लोक पूर्ण करा.(१५)
सर्वस्य
चाहं.......
४५.
सलग
३ श्लोक पूर्ण म्हणा.(
१५)
द्वाविमौ
पुरुषौ...........
४६.
अध्यायाचे
नाव (१५)
४७.
कितवा
अध्याय आहे हे संस्कृतमध्ये
सांग.(१५)
४८.
ऊर्ध्वमूलं
 अधःशाखं असं कोणत्या वृक्षाला
म्हटले आहे?
४९.
खालील
शब्दांची संधि सोडवा.(१६)
- 
शौचमद्रोहो
- 
विदुरासुराः
- 
एतावदिति
५०.
खालील
शब्दांचे संधी सांगा.(५)
- 
यच्छ्रेय
- 
तन्मे
- 
नचिरेणाधिगच्छति
५१.
खालील
शब्दांची संधि सोडवा.(१)
- 
श्वेतैर्हयैर्युक्ते
- 
पापादस्मान्निवर्तितुम्
- 
प्रपश्यद्भिर्जनार्दन
५२.
वैश्वानर
म्हणजे कोणता अग्नी?(१५)
५३.
या
सृष्टीत कोणते दोन प्रकारचे
पुरुष आहेत?(१५)
५४.
भारत
म्हणजे कोण?(१५)
५५.
खालील
शब्दांचा काळ ओळखा.(१६)
- 
विमोहिताः
- 
यक्ष्ये
- 
प्रोक्त
५६.
खालील
शब्दांचे काळ ओळखा.(५)
- 
काङक्षति
- 
मन्येत
- 
ऋच्छति
५७.
खालील
शब्दांचे काळ ओळखा.(१)
- 
ब्रवीमि
- 
व्यदारयत्
- 
करिष्ये
- 
गीतामंजूषामंथन - ४
१.
खालील
शब्दांचे वचन
काय?(१२
मोठा)
- 
योगवित्तमाः
- 
असमर्थोसि
- 
मानापमानयोः
२.
खालील
श्लोक पूर्ण करा (१२
छोटा)
- 
एवं सतत युक्ता ये.........
- 
क्लेशोऽधिकतरस्तेषाम्........
३.खालील
श्लोक पूर्ण करा (१७
छोटा)
- 
विधीहीनमसृष्टान्नं
- 
यद्भावे साधुभावे च
४.खालील
श्लोक पूर्ण करा.
(१७
मोठा)
- 
श्रद्धया परया तप्तं ….....
- 
सत्कारमानपूजार्थं
५.
खालील
श्लोक पूर्ण करा.
(१२
मोठा)
- 
यो तु सर्वाणि कर्माणि....
- 
संतुष्टः सततं योगी....
६.
 (१२
छोटा)
- 
अर्जुनाचे अजून एक नाव सांगा.
- 
अर्जुनाच्या भावांपैकी दोन नावे सांगा.
- 
महाभारताची लढाई कुठे झाली.
७.
(१७
छोटा)
- 
अर्जुनाला धनुर्विद्या कोणी शिकवली?
- 
अर्जुनाच्या काकाचे नाव काय?
- 
तेराव्या अध्यायांचे नाव काय?
८.
(१७
मोठा)
- 
अर्जुनाच्या काकूचे नाव काय?
- 
कुरुक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
- 
कृष्णाचे विराट रुप पाहिले अशी २ नावे सांगा.
९.
(१२
मोठा)
- 
पांडवांना द्युतात कुणी हरवले
- 
कृष्णाची अजून ४ नावे सांगा.
- 
अभिमन्यूच्या आईचे नाव सांगा.
१०.
खालील
शब्दांचे अर्थ सांगा.(१२
छोटा)
- 
उवाच
- 
ध्रुवम्
- 
श्रद्धया
११.खालील
शब्दांचे अर्थ सांगा.(१७
छोटा)
- 
श्रुणु
- 
सप्तदश
- 
प्रियहितं
१२.
खालील
शब्दांचे अर्थ सांगा.(१७
मोठा)
- 
अशास्त्रविहितं
- 
मनःप्रसादः
- 
पुरुषव्याघ्र
१३.
खालील
शब्दांचे अर्थ सांगा.(१२
मोठा)
- 
मृत्युसंसारसागरात्
- 
अद्वेष्टः
- 
ह्रष्यति
१४.
(१२
छोटा)
अर्जुनाने
पहिल्या श्लोकात श्रीकृष्णाला
काय विचारले आहे?
१५.
 (१७
छोटा)
अर्जुनाने
पहिल्या श्लोकात श्रीकृष्णाला
काय विचारले आहे?
१६.
खालील
शब्दांची विभक्ति काय?(
१७
मोठा)
- 
अपात्रैभ्यः
- 
दम्भेन
- 
अदेशकाले
१७.
खालील
शब्दांची विभक्ति सांगा(१२
मोठा)
- 
श्रद्धया
- 
मयि
- 
अभ्यासात्
१८.
(१२
छोटा)
- 
या अध्यायात किती श्लोक आहेत ?
- 
या अध्यायात अर्जुनाने किती आणि श्रीकृष्णाने किती श्लोक म्हटले आहेत?
१९.
(१७
छोटा)
- 
या अध्यायात किती श्लोक आहेत ?
- 
या अध्यायात अर्जुनाने किती आणि श्रीकृष्णाने किती श्लोक म्हटले आहेत?
२०.
 खालील
शब्दांचा काळ काय?
(१७
मोठा)
- 
भविष्यति
- 
दीयते
२१.
खालील
शब्दांचा काळ काय?(१२
मोठा)
- 
विशिष्यते
- 
प्राप्नुवन्ति
२२.
खालील
३ श्लोक पूर्ण करा (
१२
छोटा)
  श्रेयो
हि ज्ञानमभ्यासात्........
२३.
 खालील
३ श्लोक पूर्ण करा.(१७
छोटा)
  आहारस्त्वपि
सर्वस्य............
२४.
खालील
३ श्लोक पूर्ण करा.
( १७
मोठा)
   देवद्विजगुरुप्राज्ञं........
२५.
खालील
३ श्लोक पूर्ण करा.
( १२
मोठा)
  अनपेक्षः
शुचिर्दक्ष …..........
२६.
खालील
शब्दांचा संधि करा (१२
छोटा)
 
- 
ज्ञानं अभ्यासात्
- 
अमृतं इदं
२७.
खालील
शब्दांचा संधि करा.(१७
छोटा)
- 
दम्भ अर्थ
- 
भेदं इमं
२८.
खालील
शब्दांची संधी करा(
१७
मोठा)
- 
मौनम् आत्मविनिग्रहः
- 
यत् दानम्
२९.
खालील
शब्दांचा संधि करा.
(१२
मोठा)
- 
तु अक्षरं
- 
हर्ष अमर्ष
३०.
(१२
छोटा)
११व्या
, १२व्या
आणि १३व्या अध्यायांचे नाव
सांगा.
३१.
 (१७
छोटा)
१६
,१७
आणि १८ व्या अध्यायांची नावे
सांगा.
३२.
खालील
शब्दांचे वचन काय?
(१७
मोठा)
- 
लिप्यते
- 
मनीषिणः
- 
संन्यासं



 
2 टिप्पणियां:
उत्तरे कोठे शोधायची
उत्तरांसाठी अभ्यास कसा करायचा
किंवा अभ्यासासाठी उत्तरं काय आहेत..???
एक टिप्पणी भेजें