आशु ने टाइप केले खूप चुका आगापीछा नाही
लेखक -- डॉ बलराम अग्निहोत्री
काल हा (नरद )मुनीना स्पर्श करत नाही तो मुनींना घाबरतो हे
विष्णुस सांगुन नारद निघाले तो त्यांनी एक सुंदर -पाहिल नारदमुनी राजजर्शन गेले
व श्रीनिवास राजवाडयात राजास भेटले . त्यावेळी राजाची सुंदरकन्या
तेथे होती तिला पाहताच नारदमुनींच्या मनात -निर्माण झाली ,की आपला विवाह या मुलीशी
व्हावा पण त्या मुलीशी विवाह करण्यासाठी विष्णुचे (अर्थात हरीचे) सुंदर रुप पाहीजे
व ते रुप केवळ हरीच देऊ शकतो हे कारण , मला एका राजाच्या मुलीशी विवाह करायचा आहे
व तुझी (हरीनी -हरि -दुसट अर्थ माकड )सुंदरता मला मिळाली तेव्हाच माझा विवाह होईल
,तरी माझे हित करावे व मनाशी खालील मंत्र म्हटला
जे हि विधि नाथ
होई हितमोरा करहू सोबेगिदास मैतोरा
या मंत्राने
नारदास सुंदरता तर मिळाली नाहीच पण त्याला माकडा (हरीचे) रुप मिळाले त्यावेळी
नारदास विवाह त्या मुलीशी झालाच नाही ,कारण विष्णुस त्यांचा गर्व दुर करावयाचा
होता तथापि या मंत्राने जेणेकरुन आपले हित होईल
ती गोष्ट
विष्णुकरतोय
रामचरित्रदरम्यान सुंदर -
हनुमान लंका जाळतो हे दर्शन आहे लंका जाळ्यावर हनुमान समुद्रात उडी मारुन आपल्या
शेपटीचाला लागलेली आग विझविली व नंतर सीतेचे आशोकवनात दर्शन घेतले त्यावेळी सीता हनुमानाला रामासाठी निरोप देते
दिन दयाळ विरुदु (ब्रीद)संभारी हरहु नाम मम संकट भारी
हे दिनदयाळ रामा तुझे ब्रीद तू सांभाळ व माझे महान संकट तू
दूर कर यावर रामाने लंकेत जाऊन -मारून सीतेची सुटका करुन दिली आयोध्येत परत आणले
कोणते संकट आसो वा गंगाचा जप केल्याने संकट दुर होतय शेवटी संसारावर तरुन
जाण्यासाठी खालील मंत्र आहे
मोसमदीनन दीन हित तुम्ह समान रघुवीर
असविषारी रघुवंय़श मनि हरहु विषम भयभीर
कामिही नरि विवाही
जिमि लोभिहिद्रिय विमि दाम
तिसि रघुनाथ निरंतर प्रिय लागहु मोहि राम
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें